सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 125

          


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 125


प्रश्न १ - भारतातील पहिला बोलपट कोणता ?

उत्तर - आलमआरा 


प्रश्न २ - कवी माधवानुज कोणाला म्हणतात ?

उत्तर - काशिनाथ हरी मोडक 


प्रश्न ३ - राजगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - पुणे 


प्रश्न ४ - श्रीलंका या देशाची राजधानी कोणती ?

उत्तर - कोलंबो 


प्रश्न ५ - घाशीराम कोतवाल या नाटकाचे नाटककार कोण ?

उत्तर - विजय तेंडुलकर 


पाठीमागील प्रश्नावली पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم