सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 127
प्रश्न १ - उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
उत्तर - जपान
प्रश्न २ - भारतीय हवाई दल दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर - ८ ऑक्टोबर
प्रश्न ३ - रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर - कर्मवीर भाऊराव पाटील
प्रश्न ४ - जगातील पहिले अंतराळ स्थानक कोणते ?
उत्तर - सॅल्युट - 1
प्रश्न ५ - कावळ्यांची शाळा या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - प्र. के. अत्रे

إرسال تعليق