सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 128
प्रश्न १ - अंतराळात पाठवलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता ?
उत्तर - आर्यभट्ट
प्रश्न २ - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबाचे नाव काय ?
उत्तर - मालोजीराजे भोसले
प्रश्न ३ - श्रीचक्रधर स्वामी यांनी स्थापन केलेला पंथ कोणता ?
उत्तर - महानुभव पंथ
प्रश्न ४ - गोवा या राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर - पणजी
प्रश्न ५ - ओरिगामीची गंमत या पुस्तकाचे लेखक कोण ?
उत्तर - अनिल अवचट

إرسال تعليق