सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 147
प्रश्न १ - सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव काय ?
उत्तर - सचिन रमेश तेंडुलकर
प्रश्न २ - २५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?
उत्तर - रौप्य महोत्सव
प्रश्न ३ - 50 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?
उत्तर - सुवर्ण महोत्सव
प्रश्न ४ - तंबाखूमध्ये असणारा विषारी घटक कोणता ?
उत्तर - निकोटीन
प्रश्न ५ - बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?
उत्तर - जागतिक बालहक्क परिषद

إرسال تعليق