कला विषयाचे उपक्रम

 कला विषयाचे उपक्रम 


ससोबाचा मुखवटा तयार करणे

पुठ्ठा व काडी पासून पिंजऱ्यातील पोपट तयार करणे.

मातीच्या (स्लॅबवर)ठोकळ्यावर उठाव शिल्प तयार करणे

सैनिकाची टोपी तयार करणे.

कागदाच्या घड्या घालून वॉल हँगिंग तयार करणे

वाळलेले गवत आणि फुले वापरून भेटकार्ड तयार करणे

विदूषक तयार करणे

रिकाम्या खोक्यापासून घर तयार करणे

भिंगरी तयार करणे

डिंक न लावता कागदी साखळी बनवणे

Post a Comment